पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या विजया दशमीच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2023 8:56AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजया दशमीच्या सुमुहूर्ताच्या निमित्ताने आपल्या सर्व देशवासीय कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री नरेंद्र मोदी म्हणाले की हा पवित्र सण नकारात्मक शक्तींना नष्ट करत जीवनातील चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा संदेश घेऊन येतो.
आपल्या X पोस्टवर पंतप्रधानांनी पोस्ट केले:
"देशभरातील माझ्या कुटुंबियांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.हा पवित्र सण नकारात्मक शक्तींना नष्ट करत जीवनातील चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा संदेश घेऊन येतो.
तुम्हा सर्वांना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!"
माझ्या परिवारातील सकल जनांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. पवित्र सण नकारात्मक शक्तींना नष्ट करत जीवनातील चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा संदेश घेऊन येतो.
तुम्हा सर्वांना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 24 ऑक्टोबर 2023
***
HarshalA/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970368)
आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam