Posted On:
23 OCT 2023 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ, चीन येथील आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत तायक्वांदोच्या महिलांच्या के 44 - 47 किलोग्रॅमच्या गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अरुणाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी पोस्ट केले की
“तायक्वांदो - महिला के 44 - 47 किलोग्रॅम स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अरुणाचे अभिनंदन. तिचे समर्पण आणि कौशल्य खऱ्या अर्थाने देशासाठी अभिमानास्पद आहे. भविष्यात आणखी अनेक उज्ज्वल कामगिरीची ही नांदी आहे!”
* * *
G.Chippalkatti/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai