पंतप्रधान कार्यालय

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 16 OCT 2023 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

 

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;

हरयाणाचे मुख्यमंत्री  @mlkhattar यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@cmohry”

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1968262) Visitor Counter : 82