सहकार मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी आणि त्यांना लाभार्थी आणि भागीदार अशा दोन्ही स्वरुपात इतर आर्थिक संस्थांच्या बरोबरीने आणण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध
नागरी सहकारी बँकांना (UCBs) येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, आरबीआय ने पीएसएल चे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बुलेट परतफेड योजने अंतर्गत सुवर्ण कर्जाची आर्थिक मर्यादा 2 लाख रुपयांवरून 4 लाख रुपये केली
Posted On:
09 OCT 2023 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी आणि त्यांना लाभार्थी आणि भागीदार या दोन्ही रुपात अन्य आर्थिक संस्थांच्या बरोबरीने आणण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
नागरी सहकारी बँकांना (UCBs) येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, आरबीआय ने पीएसएल अर्थात प्राधान्य क्षेत्र कर्ज संबंधीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नागरी सहकारी बँकांसाठी बुलेट परतफेड योजने अंतर्गत सुवर्ण कर्जाची आर्थिक मर्यादा 2 लाख रुपयांवरून 4 लाख रुपये केली आहे.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1966084)
Visitor Counter : 98