पंतप्रधान कार्यालय
पीएम स्वनिधी योजने अंतर्गत 50 लाख लाभार्थ्यांचा मोठा टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2023 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 50 लाख लाभार्थ्यांचा मोठा टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पीएम स्वनिधी योजनेने पदपथावरील विक्रेत्यांचे जीवन केवळ सुसह्यच केले नाही तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देखील दिली आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाची X पोस्ट सामायिक करताना, पंतप्रधान म्हणाले;
"या मोठ्या कामगिरीबद्दल खूप खूप अभिनंदन! मला समाधान आहे की पीएम स्वनिधी योजनेमुळे देशभरातील पदपथावरील विक्रेत्यांचे जीवन केवळ सुसह्यच झाले नाही तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधीही मिळाली आहे.”
S.Thakur/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1964153)
आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam