पंतप्रधान कार्यालय
दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटावर पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
02 OCT 2023 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजय घाट येथे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
त्यांनी एक्सवर छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यात लिहिले आहे:
"विजय घाटावर, श्री लाल बहादूर शास्त्रीजींना आदरांजली अर्पण केली."
* * *
S.Patil/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1963253)
अभ्यागत कक्ष : 105
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam