पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2023 1:16PM by PIB Mumbai
हाँगझोऊ मधील आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल सरबज्योत सिंग आणि दिव्या टीएस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंग आणि दिव्या टीएस यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांची प्रतिभा, समर्पण आणि सांघिक कामगिरी प्रशंसनीय असून भारतातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962378)
आगंतुक पटल : 153
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam