सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारतातील वेतन पट - रोजगार विषयक अधिकृत मानचित्र

Posted On: 25 SEP 2023 11:03AM by PIB Mumbai

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) देशातील रोजगारा संदर्भात सप्टेंबर, 2017 ते जुलै, 2023 या कालावधीतील प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडील उपलब्ध प्रशासकीय माहितीच्या आधारे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

तपशीलवार माहिती सोबत जोडलेली आहे.

(पीडीएफ स्वरूपात परिशिष्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

***

Jaydevi PS/VPY/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1960349) Visitor Counter : 101