महिला आणि बालविकास मंत्रालय
राष्ट्रीय पोषण माह 2023 ला लोकांच्या सहभागातून मोठा प्रतिसाद, विविध संकल्पनांना प्रचंड प्रतिसाद
Posted On:
20 SEP 2023 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2023
राष्ट्रीय पोषण माह 2023 ला जनभागीदारीचा मोठा प्रतिसाद मिळत असून विविध संकल्पनांमध्ये प्रचंड संख्येने लोकांचा सहभाग नोंदवला जात आहे. सुदृढ बालक स्पर्धा, रक्ताल्पता जागरूकता शिबिरे, ‘पोषण भी पढाई भी’ यासारख्या विविध उपक्रमांनी जनआंदोलन निर्माण केले आहे. यामुळे या विभागाच्या संकेतस्थळाच्या ‘डॅशबोर्ड’वर एका दिवसात विक्रमी संख्या नोंदवली गेली आहे.
* * *
S.Bedekar/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959152)
Visitor Counter : 163