पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 05 SEP 2023 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2023

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  @myogiadityanath यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.  @CMOfficeUP”

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1955026) Visitor Counter : 111