पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिल्या ओणमच्या शुभेच्छा
Posted On:
29 AUG 2023 8:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ओणमच्या मंगलदायी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटले आहे;
"सर्वांना ओणमच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, अतुलनीय आनंद आणि अपार समृध्दी लाभो. गेल्या अनेक वर्षांपासून, ओणम हा वैश्विक सण बनला आहे आणि तो केरळच्या चैतन्यदायी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवितो."
***
S.Thakur/S.Patgaonkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1953109)
अभ्यागत कक्ष : 195
Read this releasein:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam