उपराष्ट्रपती कार्यालय
मिझोरममध्ये पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक
Posted On:
23 AUG 2023 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023
मिझोराममध्ये पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विट (X) पोस्टमध्ये, उपराष्ट्रपती म्हणाले;
“मिझोरममध्ये पूल कोसळून झालेली जीवितहानी खूप दुःखदायक आहे. पीडित, जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. दुर्घटनेत अडकलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो.
S.Kakade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1951497)