पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 20 AUG 2023 9:38AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी X वर आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले, 

" माजी पंतप्रधान राजीव गांधी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."

***

JPS/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950575) Visitor Counter : 125