पंतप्रधान कार्यालय
जनधन खात्यांनी महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
जनधन खात्यांनी पार केला 50 कोटींचा टप्पा
Posted On:
19 AUG 2023 9:52AM by PIB Mumbai
जनधन खात्यांनी महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. जनधन खात्यांनी 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
यातली निम्मी खाती नारी शक्तीची असणं हे अधिक आनंददायी आहे असं त्यांनी म्हटले आहे.
पत्र सूचना कार्यालयाने केलेल्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
“हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
यापैकी निम्मी खाती ही नारी शक्तीची असणे हे अत्यंत आनंददायी आहे.
यातील निम्म्याहून अधिक खाती आपल्या नारी शक्तीची आहेत हे पाहून आनंद होतो. ग्रामीण आणि निम-शहरी भागात 67% खाती उघडण्यात आलीत, यातून आम्ही हे देखील सुनिश्चित करत आहोत की आर्थिक समावेशाचे फायदे आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील.”
***
ShilpaP/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1950347)
Visitor Counter : 182
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam