पंतप्रधान कार्यालय
बेंगळुरूमधील केंब्रिज लेआउट येथील भारतातील पहिल्या 3D प्रिंटेड टपाल कार्यालयाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2023 1:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमधील केंब्रिज लेआउट येथील भारतातील पहिले 3D प्रिंटेड टपाल कार्यालय आपल्या देशाचा नवोन्मेष आणि प्रगतीचा पुरावा असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले.
"प्रत्येक भारतीयाला बेंगळुरूमधील केंब्रिज लेआउट येथील भारताचे पहिले 3D प्रिंटेड टपाल कार्यालय पाहून अभिमान वाटेल. हे कार्यालय आपल्या देशाचा नवोन्मेष आणि प्रगतीचा एक पुरावा असून आत्मनिर्भर भारताच्या भावनेला देखील मूर्त रूप देते. हे कार्यालय प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्यांनी कठोर परिश्रम केले आहेत त्या सर्वांचे अभिनंदन."
Sonal T/S. Mukhedkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1950074)
आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam