पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सुप्रसिद्ध आण्विक भौतिकशास्त्रज्ञ बिकाश सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

प्रविष्टि तिथि: 11 AUG 2023 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध आण्विक भौतिकशास्त्रज्ञ बिकाश सिन्हा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

बिकाश सिन्हा जी हे विज्ञानासाठी विशेषत: आण्विक भौतिकशास्त्र आणि उच्च ऊर्जा भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी कायम स्मरणात राहतील. बदलती संशोधन परिसंस्था पुढे नेण्याची त्यांची तळमळ लक्षणीय होती. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे.ओम शांती.

 

 S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1947999) आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam