पंतप्रधान कार्यालय

अमरनाथ यात्रा म्हणजे आपल्या वारशाचे दिव्य आणि भव्य प्रकटीकरण आहे: पंतप्रधान

Posted On: 01 JUL 2023 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 01 जुलै 2023

  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रेनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की अमरनाथ यात्रा म्हणजे आपल्या वारशाचे दिव्य आणि भव्य प्रकटीकरण आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“श्री अमरनाथ जी यांची यात्रा म्हणजे आपल्या वारशाचे दिव्य आणि भव्य प्रकटीकरण आहे. बाबा बर्फानी यांच्या आशीर्वादाने सर्व भाविकांच्या जीवनात नवा उत्साह आणि नव्या उर्जेचा संचार होवो आणि अमृतकाळात आपला देश निश्चयांच्या पूर्ततेच्या दिशेने वेगाने वाटचाल करो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. जय बाबा बर्फानी!”

 
******


Jaidevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1944928) Visitor Counter : 86