केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

संयुक्त विभाग अधिकारी/ स्टेनोग्राफर (ग्रेड-‘बी’/ ग्रेड-आय) मर्यादित विभागासाठीची स्पर्धा परीक्षा, 2018

Posted On: 01 AUG 2023 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023

केंद्रीय लोक सेवा आयोगाने मार्च, 2023 मध्ये आयोजित केलेल्या संयुक्त विभाग अधिकारी/स्टेनोग्राफर (ग्रेड-‘बी’/ ग्रेड-‘आय’) मर्यादित विभागासाठीची स्पर्धा परीक्षा, 2018 च्या लेखी भागाच्या निकालांवर आधारित आणि जुलै 2023 मध्ये केलेल्या सेवा नोंदणीच्या  पडताळणी नुसार गुणवत्तेच्या क्रमाने उमेदवारांच्या श्रेणीनिहाय याद्या खालीलप्रमाणे आहेत, ज्यांची खालील तपशीलवार श्रेणींच्या संदर्भात वर्ष 2018 च्या निवड यादीमध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे:-

Category

Service

I

Section Officers’ Grade of the Central Secretariat Service.

 

IV

Private      Secretary      Grade Stenographers’ Service.

of

the

Central

Secretariat

श्रेणी I आणि IV च्या संदर्भात शिफारस केलेल्या उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे:-

Category

Community

Number of Candidates

 

I

General

394

SC

102

ST

28

 

IV

General

01

SC

-

ST

-

प्रवर्ग-1 अंतर्गत काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.

हा निकाल माननीय न्यायालय/सीएटीसमोर प्रलंबित असलेल्या एमए/ओएच्या निकालाच्या आधारे पुनरावृत्तीच्या अधीन आहे.

घोषित केलेला निकाल SLP क्रमांक 30621/2011 आणि 31288/2017 च्या अंतिम निकालाच्या अधीन आहे जो माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर असलेल्या 'पदोन्नतीमधील आरक्षण' आणि 'वैयक्तिक गुणवत्ता' प्रकरणाच्या बाबतीत प्रलंबित आहे आणि निकालावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही न्यायालयीन खटल्याच्या अधीन आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कॅम्पसमध्ये परीक्षा हॉल इमारतीजवळ एक 'सुविधा काउंटर' आहे. तेथून हे सर्व उमेदवार त्यांच्या परीक्षा/ भरतीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती/ स्पष्टीकरण कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्र.  (011)- 23385271/23381125/23098543  यावरून प्राप्त करू शकतात. परीक्षेचा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, www.upsc.gov.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. उमेदवारांचे गुण आयोगाच्या वेबसाइटवर पंधरा  दिवसांच्या आत उपलब्ध करून दिले जातील.

निकाल बघण्यासाठी इथे क्लिक करा:

 

 

 

 

 

Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1944624) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu