पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 27 JUL 2023 12:06PM by PIB Mumbai

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

“उत्तर प्रदेशच्या राज्यपाल @anandibenpatel यांनी पंतप्रधान  @narendramodi यांची  26 जुलै रोजी भेट घेतली.”

***

S.Thakur/V.Ghode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1943157)