अर्थ मंत्रालय
थेट लाभ हस्तांतरण अनुदान योजनांद्वारे महसुलात बचत
Posted On:
24 JUL 2023 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2023
थेट लाभ हस्तांतरण आणि इतर प्रशासकीय सुधारणांमुळे बनावट लाभार्थी वगळण्यात आणि गळती रोखण्यात मदत झाली आहे, परिणामी सरकार खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
प्रमुख केंद्रीय क्षेत्र/केंद्र पुरस्कृत योजनांच्या संदर्भात विविध मंत्रालये/विभागांनी थेट लाभ हस्तांतरण आणि इतर प्रशासकीय सुधारणांद्वारे नमूद केलेली अंदाजे बचत खालीलप्रमाणे आहे:
आर्थिक वर्ष
|
अंदाजे बचत (कोटी रुपये)
|
2017-18
|
32983.41
|
2018-19
|
52157.19
|
2019-20
|
36226.74
|
2020-21
|
44571.78
|
2021-22
|
50125.37
|
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1942120)
Visitor Counter : 240