रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरी गाड्यांनी एप्रिल 2023 ते जून 2023 या कालावधीत 49.47 लाख प्रवाशांची वाहतूक करत मिळवला 23.36 कोटी रुपयांचा महसूल

Posted On: 12 JUL 2023 7:27PM by PIB Mumbai

मुंबई, 12 जुलै 2023

मध्य रेल्वेवर वातानुकूलित उपनगरी गाडयांना  प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरी गाडयांनी  एप्रिल 2023 ते जून 2023 या कालावधीत 49.47 लाख प्रवाशांची  ने - आण केली आणि 23.36 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला.

अ) एप्रिल ते जून या तिमाहीतील सरासरी प्रवासी संख्या आणि मिळकत

S.No.

 

2022-23

April to June

2023-24

April to June

Percentage increase

1.

Total Passengers

26.60 Lakh

49.47 lakh

53.77%

2

Total Earnings

12.16 Crores

23.36 Crores

52.05%

3

Monthly Average Number of passengers

8.86 Lakh

16.49 Lakh

53.73%

4

Monthly Average Earnings (in Rs)

4.05 Crores

7.78 Crores

52.06%

ब ) दैनंदिन  सरासरी प्रवासी संख्या आणि मिळकत

S.No.

 

2022-23 April to June

(Passengers)

2023-24 April to June

(Passengers)

Percentage increase

1.

April Month

19766

50103

39.45%

2

May Month

31085

56315

55.20%

3

June Month

36811

56615

65.02%

4

Total Number of Passengers from April- June

87662

163033

53.77%

5

Daily average number of passengers

29221

54344

53.77%

6

Daily average Earnings (In Rs.)

13.35 Lakhs per Day

25.65 Lakhs per Day

52.04%

क) वातानुकूलित उपनगरी गाड्यांमध्ये विना तिकीट असलेल्या  प्रवाशांकडून आकारण्यात आलेला दंड

S.No.

 

 

April to June 2022

April to June 2023

1.

Number of Ticketless Passengers in AC Local

4903

9593

2

Penalty imposed on above Ticketless Passengers in AC Local

Rs. 17.79 Lakhs

Rs. 31.92 Lakhs

सध्या, मध्य रेल्वे उपनगरी  विभागात 4 रेकसह 56 वातानुकूलित  सेवा चालवते. सुरक्षित आणि गारेगार  प्रवास  करण्यासोबतच ,विशेषत: वर्षभरापूर्वी भाडे कमी केल्यानंतर वातानुकूलित उपनगरी गाड्यांनी  प्रवास करणे किफायतशीर झाले आहे.

याव्यतिरिक्त रेल्वेने प्रथम श्रेणी त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीटधारकांना प्रथम श्रेणी त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीट आणि एसी तिमाही, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकिटांमधील भाड्यातील  तफावत भरून वातानुकूलित उपनगरी गाड्यांमधून  प्रवास करण्याची सुविधा दिली आहे  आणि वातानुकूलित उपनगरी सेवेच्या  त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीटसाठी  संपूर्ण कालावधीसाठी प्रथम श्रेणी  तिमाही सीझन तिकीट, सहामाही सीझन तिकीट आणि वार्षिक सीझन तिकीट मध्ये कितीही दिवस शिल्लक आहेत हे लक्षात न घेता ही सुविधा देण्यात आली आहे.

 

  S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1939041) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil