पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेपाळच्या पंतप्रधानांच्या पत्नी सीता दहल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 12 JUL 2023 1:00PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पत्नी सीता दहल यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे आणि नेपाळच्या पंतप्रधानांप्रती शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले ;

'श्रीमती सीता दहल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून व्यथित झालो. मी @cmprachanda यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो आणि दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतो. ओम शांती."

***

S.Thakur/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1938878)