पंतप्रधान कार्यालय
अटल टिंकरिंग लॅब आपल्या तरुणांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना जागृत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात: पंतप्रधान
Posted On:
10 JUL 2023 11:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
अटल टिंकरिंग लॅब्स आपल्या तरुणांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना जागृत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
केंद्रीय उद्योजकता, कौशल्य विकास, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री,राजीव चंद्रशेखर यांनी कुरैचिरा येथील सेंट पॉल या त्यांच्या पहिल्या शाळेत अटल टिंकरिंग लॅबच्या स्थापनेबद्दल केलेल्या ट्विटला मल्याळीमध्ये उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले:
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938558)
अभ्यागत कक्ष : 192
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam