पंतप्रधान कार्यालय
भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म (यूएलआयपी-यूलिप) च्या भूमिकेचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
10 JUL 2023 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म (यूलिप) च्या भूमिकेचे कौतुक केले आहे.
केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे ट्विट सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“लॉजिस्टिकच्या एकल खिडकी मंचावरून सामानाच्या वाहतुकीमध्ये अभूतपूर्व परिवर्तन घडून आले आहे; यामुळे फक्त वेळ आणि खर्च अशा दोन्ही गोष्टींची बचत होते असे नाही, तर ही व्यवस्था देशाच्या आत्मनिर्भरतेसाठीही खूप मोठी मदत करणारी ठरणार आहे.’’
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938551)
Visitor Counter : 177
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam