केंद्रीय लोकसेवा आयोग
भारतीय वन सेवा परीक्षा, 2022
Posted On:
03 JUL 2023 11:24AM by PIB Mumbai
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या आणि जून, 2023 मध्ये झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतींच्या निकालाच्या आधारे,भारतीय वन सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार यादी खालीलप्रमाणे आहे.
एकूण 147 उमेदवारांची खालील वर्गवारीनुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे:-
General
|
EWS
|
OBC
|
SC
|
ST
|
TOTAL
|
39
(including 01 PwBD-2, & 01 PwBD-3)
|
21
|
54
(including 01 PwBD-1 & 01 PwBD-2)
|
22
|
11
|
147#
(including 01 PwBD-1, 02 PwBD-2 &
01 PwBD-3)
|
# 02 PwBD-1 आणि 01 PwBD-3 उमेदवारांच्या अनुपलब्धतेमुळे, 03 सामान्य जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
विद्यमान नियमांनुसार आणि रिक्त पदांच्या उपलब्ध संख्येनुसार नियुक्त्या केल्या जातील. शासनाने नोंदवलेल्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:-
General
|
EWS
|
OBC
|
SC
|
ST
|
TOTAL
|
62
|
15
|
40
|
22
|
11
|
150$
|
$ 07 PwBD रिक्त पदांसह (03 PwBD-1, 02 PwBD-2 आणि 02 PwBD-3)
अनुक्रमांकासह शिफारस केलेल्या 12 उमेदवारांची खालील यादी तात्पुरती आहे :
उमेदवारांची (अनुक्रमांक 6311307 आणि 7816484) उमेदवारी थांबवण्यात आली आहे.
0333473
|
0815606
|
0862480
|
6600343
|
0420197
|
0824580
|
0914402
|
6615044
|
0707204
|
0852239
|
6420211
|
6624211
|
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिसरामध्ये परीक्षा सभागृह इमारतीजवळ एक 'सुविधा काउंटर' आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा/भरतीबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00 च्या दरम्यान वैयक्तिकरित्या काउंटरवर जाऊन किंवा 011-23385271, 011-23098543 आणि 011-23381125. या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून मिळवू शकतात. निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर , म्हणजे www.upsc.gov.in वर देखील उपलब्ध असेल. उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध केले जातील.
यादीसाठी येथे क्लिक करा
***
SuvrnaB/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937025)
Visitor Counter : 173