उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपतींनी केला शोक व्यक्त

Posted On: 01 JUL 2023 12:40PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातातल्या जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विट संदेशात उपराष्ट्रपती म्हणाले;

"महाराष्ट्रातील बुलढाणा येथे बसला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेतल्या जीवितहानीमुळे अतिशय दु:ख झाले. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयासोबत आहेत. या कठीण काळात त्यांना बळ आणि आधार मिळो. जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या हव्यात हीच प्रार्थना."

***

M.Iyengar/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1936647) Visitor Counter : 155