पंतप्रधान कार्यालय
कुमारघाट येथील उलट रथयात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे पंतप्रधानांकडून तीव्र दुःख व्यक्त
पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर
Posted On:
28 JUN 2023 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2023
त्रिपुरा राज्यात कुमारघाट येथे उलट रथ यात्रेदरम्यान घडलेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी, पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) मधून सहाय्य जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाद्वारे केलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“कुमारघाट येथील उलट रथयात्रेदरम्यान झालेली दुर्घटना अत्यंत दुःखदायक आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करत आहे. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे:पंतप्रधान @narendramodi”
"त्रिपुरातील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून कडून 2 लाख रुपये तसेच जखमींना 50 हजारांची मदत दिली जाईल: पंतप्रधान @narendramodi”
* * *
N.Chitale/S.Pargaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1936130)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam