उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ईद-उल-जुहाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत

Posted On: 28 JUN 2023 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2023

 

भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांनी देशाला ईद-उल-जुहाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या संदेशाचा संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे आहे:

“ईद-उल-जुहा या पवित्र सणानिमित्त, मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देत आहे.

ईद-उल-जुहा हा सण त्याग, निस्वार्थ सेवा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक प्रतीक आहे. तसेच कुटुंब आणि समुदायांसाठी एकत्र येऊन आनंद आणि आशीर्वाद सामायिक करण्याचा हा एक प्रसंग आहे."

ही ईद आपल्या सर्वांना शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.”

उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा हिंदी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे:

“ईद-उल-जुहा के शुभ अवसर पर, मैं सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं देता हूं।

ईद-उल-जुहा त्याग व निस्वार्थ सेवा का प्रतीक है और कृतज्ञता व्यक्त करने का एक अवसर है। यह सभी परिवारों और समुदायों द्वारा आपस में खुशियाँ और शुभकामनाएं साझा करने का भी अवसर  है।

यह ईद हम सभी के लिए शांति, समृद्धि और खुशियाँ लेकर आए, यही मंगल कामना है।“

उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा उर्दु अनुवाद पुढीलप्रमाणे आहे:

عید الاضحیٰ کے پرمسرت تہوار پر میں تمام ہندوستانیوں کو دل کی گہرائیوں سے مبارکباد پیش کرتا ہوں۔

عید الاضحیٰ قربانی بے لوثی کی علامت اور اظہار تشکر کا موقع ہے۔ یہ خاندانوں اور برادریوں کے لیے خوشی اور برکتیں بانٹنے کے لیے اکٹھے ہونے کا موقع بھی ہے۔ یہ عید ہم سب کے لیے امن، خوشحالی اور خوشیاں لائے۔

 

* * *

S.Tupe/S.Pargaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1936053) Visitor Counter : 131