पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कैरो येथील हेलिओपोलीस युद्ध स्मारकाला दिली भेट
Posted On:
25 JUN 2023 4:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इजिप्त दौऱ्यादरम्यान कैरो येथील हेलिओपोलीस राष्ट्रकुल युद्ध स्मारकाला भेट दिली.
पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि एडन येथे आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सुमारे 4300 पेक्षा जास्त शूर भारतीय सैनिकांना पंतप्रधानांनी यावेळी आदरांजली वाहिली.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935186)
अभ्यागत कक्ष : 233
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam