पंतप्रधान कार्यालय
अमेरिकन बौद्ध अभ्यासक आणि शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक रॉबर्ट थर्मन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2023 12:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2023
अमेरिकन बौद्ध अभ्यासक, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्राध्यापक रॉबर्ट थर्मन यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी बौद्ध धम्माची मूल्ये मार्गदर्शक म्हणून कशी कार्य करू शकतात यावर पंतप्रधान आणि प्राध्यापक थर्मन यांनी आपापल्या दृष्टीकोनांची देवाणघेवाण केली. त्यांनी भारताचा बौद्ध धर्मातील सहसंबंध आणि बौद्ध वारसा जतन करण्यासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांवरही चर्चा केली.
* * *
R.Aghor/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1933917)
आगंतुक पटल : 151
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam