कायदा आणि न्याय मंत्रालय
बालमजुरी या विषयावरच्या 17 व्या राष्ट्रीय वेबिनारचे 12 जून रोजी आयोजन
Posted On:
09 JUN 2023 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2023
कायदा आणि न्याय मंत्रालयाचा न्याय विभाग 12 जून 2023 रोजी जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त आयोजित उपक्रमांचा एक भाग म्हणून 17 व्या राष्ट्रीय बालमजूर विषयक वेबिनारचे आयोजन करणार आहे. बालकांना मजुरीच्या जोखडातून मुक्त करून त्यांचे भविष्य घडवण्यासाठी सक्षम बनवणे यावर या वेबिनारमधे लक्ष केंद्रित केले जाईल.
वेबिनारमध्ये सहभागी होण्याची लिंक खालीलप्रमाणे: https://www.youtube.com/@ministryoflawandjustice2954
* * *
S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930994)
Visitor Counter : 142