पंतप्रधान कार्यालय
जबलपूरमध्ये प्राचीन बारव पुनरुज्जीवित केल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2023 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरमधील जलसंधारणासाठीच्या स्थानिक प्रयत्नांची प्रशंसा केली आहे आणि जबलपूरमध्ये प्राचीन बारव पुनरुज्जीवित केल्याबद्दल नागरिकांचे कौतुक केले आहे.
खासदार राकेश सिंह यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"अत्यंत स्तुत्य प्रयत्न! जलसंधारणासाठी जबलपूरमधील लोकसहभागाची ही भावना सर्वांना प्रेरणा देणारी आहे."
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1929483)
आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam