पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील इटावा येथे आयोजित स्वनिधी महोत्सवाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
02 JUN 2023 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील इटावा येथे आयोजित स्वनिधी महोत्सवाची प्रशंसा केली आहे. जास्तीत जास्त कर्ज वितरण आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात उत्कृष्ट योगदानाबद्दल पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमादरम्यान त्यांना सन्मानित करण्यात आले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"इटावा इथे आयोजित हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. असे कार्यक्रम डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्याबरोबरच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्याचे माध्यम देखील बनत आहेत.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1929479)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam