पंतप्रधान कार्यालय
एनएबीएच मान्यता प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधानांकडून एम्स नागपूरच्या चमूचे अभिनंदन
Posted On:
01 JUN 2023 10:24AM by PIB Mumbai
एनएबीएच म्हणजेच रुग्णालये आणि रुग्णसेवांविषयीचे मानक प्राप्त करणारे पहिले एम्स ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स नागपूरच्या चमूचे चे अभिनंदन केले आहे
एम्स नागपूरचे ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
“या कामगिरीबद्दल @AIIMSNagpur च्या चमूचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे.”
***
S.Thakur/S.Chavan/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1928907)
अभ्यागत कक्ष : 221
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam