पंतप्रधान कार्यालय
लोकांची आपुलकी आणि विश्वास मला देशसेवेसाठी ऊर्जा देते : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2023 2:52PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे प्रेम आणि आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तीन देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर, सर्व ठिकाणी लोकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल न्यूज अँकर, रुबिका लियाकत यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
‘कोट्यवधी देशवासीयांचे हे प्रेम आणि त्यांचा विश्वास आहे, जो मला नवीन ऊर्जा देतो आणि प्रत्येक क्षणी देश सेवा करण्यासाठी प्रेरणा देत असतो’.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1927507)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam