पंतप्रधान कार्यालय
सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या पदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
20 MAY 2023 3:13PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
"कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल @siddaramaiah जी यांचे आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल @DKShivakumar जी यांचे अभिनंदन. फलदायी कार्यकाळासाठी माझ्या शुभेच्छा.”
***
R.Aghor/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1925868)
आगंतुक पटल : 436
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam