कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिद्धीपत्रक

प्रविष्टि तिथि: 19 MAY 2023 12:36PM by PIB Mumbai

 

19.05.2023 रोजी जाहीर अधिसूचनेद्वारे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 224 च्या खंड (1) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रपतींनी श्री (i) रामासामी शक्तीवेल, (ii) पी. धनबल, (iii) चिन्नासामी कुमारप्पन आणि (iv) कंडासामी राजशेखर या न्यायिक अधिकाऱ्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती या न्यायिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी असेल.

***

S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1925490) आगंतुक पटल : 178
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil