पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडेय यांचा प्रधानमंत्री संग्रहालयाविषयीचा लेख केला सामायिक
Posted On:
18 MAY 2023 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडेय यांचा प्रधानमंत्री संग्रहालयाविषयीचा लेख सामायिक केला आहे.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे यांचे एक ट्विट सामायिक करून, पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“केंद्रीय मंत्री डॉक्टर महेंद्र नाथ पांडेय जी लिहितात की प्रधानमंत्री संग्रहालय, स्वतंत्र भारताच्या इतिहासास चिरस्मरणीय बनवण्याचा एक अद्भुत प्रयत्न आहे”
* * *
S.Kakade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1925260)
अभ्यागत कक्ष : 231
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam