राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी परिपत्रक
Posted On:
18 MAY 2023 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2023
पंतप्रधानांनी सुचवल्याप्रमाणे राष्ट्रपतींनी राज्यमंत्री प्रा. एस.पी. सिंग बघेल यांना कायदा आणि न्याय राज्यमंत्री ऐवजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925237)
Visitor Counter : 160