पंतप्रधान कार्यालय
नमो ॲपच्या माध्यमातून देशवासियांशी जोडलेले राहणे हे माझे भाग्य आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
12 MAY 2023 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2023
खासदार कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी नमो ॲपचे विविध आयाम स्पष्ट केले आहेत. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले:
"#NaMoApp च्या माध्यमातून कोट्यवधी देशवासियांबरोबर सातत्याने जोडले राहणे, माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे."
S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1923826)
आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam