पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 11 MAY 2023 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2023

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

या भेटी संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करून माहिती दिली आहे.

"ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

 

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923483) Visitor Counter : 129