पंतप्रधान कार्यालय
मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2023 3:01PM by PIB Mumbai
मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली अभिमानाची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटसंदेशात म्हटले आहे:
"भारतीयांसाठी अभिमानाची बाब! छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जागतिक पातळीवर पोहचत आहेत. पंतप्रधान @KumarJugnauth यांच्या स्वागतार्ह उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली आहे."
***
S.Patil/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1921124)
आगंतुक पटल : 290
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam