पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2023 8:25AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले,
"महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. या राज्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मेहनती लोकांचे वरदान लाभले असून विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे राष्ट्राच्या प्रगतीत मोठा हातभार लागला आहे. आगामी काळातही महाराष्ट्राची प्रगती अशीच होत राहावी, यासाठी मी प्रार्थना करतो"
***
Shilpa P/Bhakti S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1921029)
आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam