पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामानुजाचार्य यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
प्रविष्टि तिथि:
25 APR 2023 5:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामानुजाचार्य यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :
“श्री रामानुजाचार्य यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन करतो. त्यांचे दैदिप्यमान विचार लाखो जणांना शक्ती आणि शहाणपण देतात. आपल्या सांस्कृतिक मूलाधारांचा त्यांना सदैव अभिमान होता आणि त्यांनी एक आधुनिक आणि सुसंवादी समाज उभारण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.”
G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1919529)
आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam