राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती उद्या हरियाणाच्या दौऱ्यावर

प्रविष्टि तिथि: 23 APR 2023 5:06PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 24 एप्रिल, 2023 रोजी हरियाणातील कर्नाल आणि हिसार जिल्ह्यांना भेट देणार आहेत.

कर्नाल येथे, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या 19 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार  आहेत. तर हिसार येथे चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठाच्या 25 व्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहतील.

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1918987) आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil