पंतप्रधान कार्यालय
भगवान परशुराम जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
22 APR 2023 9:15AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान परशुराम जयंतीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
आपल्या सर्वांना भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान परशुराम यांच्या कृपेने प्रत्येकाचे जीवन धाडस, विद्या आणि विवेक या सद्गुणांनी परिपूर्ण होवो अशी मी कामना करतो.
***
N.Joshi/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918736)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada