आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत स्थिती
Posted On:
17 APR 2023 9:44AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत , लसीच्या 220.66 (95.21 दुसरी मात्रा आणि 22.87 प्रिकॉशन मात्रा ) देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात लसीच्या 198 मात्रा देण्यात आल्या.
देशात सध्या 60,313 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.
कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.68%
गेल्या 24 तासात 6,313 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत 4,42,35,772 रुग्ण कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात 9,111 नवे कोरोना रुग्ण आढळले
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (8.40%)
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (4.94%)
कोविड निदानासाठी आतापर्यंत एकूण 92.41 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 1,08,436 चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaidevi PS/SBC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917214)
Visitor Counter : 141