पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विशू या नूतन वर्षारंभाच्या प्रसंगी पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 15 APR 2023 9:09AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशू या नूतन वर्षारंभाच्या शुभप्रसंगी सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

विशू नूतन वर्षारंभाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या सर्वांना येणारे पुढील वर्ष भरभराटीचे जावो ही शुभकामना.”

***

S.Thakur/V.Yadav/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1916903) Visitor Counter : 103