पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हिमाचल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशातील नागरिकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 15 APR 2023 10:07AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील नागरिकांना हिमाचल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यासंदर्भातल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

" हिमाचल दिनानिमित्ताने हिमाचल प्रदेशातल्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा, आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यातल्या नागरिकांचे जीवन सदैव समृद्ध आणि आनंदी राहो अशी मी कामना करतो."

***

 

S.Thakur/Vikas Y./CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916848) Visitor Counter : 176