पंतप्रधान कार्यालय
उज्ज्वला योजनेच्या माता आणि भगिनींवरील प्रभावाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
07 APR 2023 11:12AM by PIB Mumbai
उज्ज्वला योजनेच्या भारतातील माता आणि भगिनींवरील प्रभावाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
उज्ज्वला योजनेचा देशातील माता आणि भगिनींना कसा फायदा होतो याविषयीची चित्रफीत सामायिक करत पंतप्रधान म्हणाले;
"उज्ज्वला'ने ज्या प्रकारे आपल्या गरीब माता-भगिनींचे जीवन सुलभ करुन आनंदाने उजळले आहे, ते खूप उत्साहवर्धक आहे.
***
Smarjeet T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1914573)
अभ्यागत कक्ष : 191
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam